Surprise Me!

Zilla Parishad Primary School | जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणितोत्सव साजरा | Sakal Media

2021-12-23 1 Dailymotion

Zilla Parishad Primary School | जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणितोत्सव साजरा | Sakal Media<br />जळकोट,(जि.लातूर): तालुक्यात जिल्हा परिषदेच्या व खाजगी संस्थेच्या विविध शाळामधून गणितोत्सव व श्रीनिवास रामानुजन यांची जयंती (२२ डिसेंबर) साजरी करण्यात आली. गणितीय रांगोळी स्पर्धा,भाषणे,निबंध आदि उपक्रमांनी साजरा करण्यात आला. धामणगाव (ता.जळकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचा सहभाग लक्षवेधक होता.(व्हिडिओ-विवेक पोतदार) <br />#Latur #ZpSchool #Maths #Marathwada #Student #ZillaParishadPrimarySchool

Buy Now on CodeCanyon